- हृदयविफलता आणि हृदयविकाराचा झटका या समस्येबाबत खूप संदिग्धता दिसून येते. बहुतांश रुग्णांना हृदयविफलता म्हणजे काय याची समाज नसते, त्यामुळे या स्थितीला हृदयविकाराचा झटका समजण्याची गफलत केली जाते.
- नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशात हृदयविफलतेच्या रुग्णांची संख्या सध्या ५.४ दशलक्ष इतकी आहे, तर एकूण लोकसंख्येच्या ०.५ ते १.५ टक्के भागात त्या प्रादूर्भाव आहे Read more